1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 02:53 PM2022-01-29T14:53:35+5:302022-01-29T14:59:54+5:30
banking rules : अर्थसंकल्प व्यतिरिक्त महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारीपासून काही बँकाही त्यांचे नियम बदलणार आहेत.