फिक्स्ड अन् फ्लोटिंग रेट, होमलोन घेण्यापूर्वी, दोन्हीमधील फरक समजून घ्या; फायदे आणि तोटे बघून निर्णय घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:21 PM2024-08-29T15:21:47+5:302024-08-29T15:28:17+5:30
होमलोन घेत असताना तुम्हाला स्थिर दर आणि फ्लोटिंग रेट यामधील एक पर्याय निवडावा लागतो. हे पर्याय व्याजाच्या बाबतीत असतात.