IPOची धडाकेबाज लिस्टिंग: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, आमिर-रणवीरनेही घेतली मोठी रिस्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 08:46 PM2022-12-23T20:46:30+5:302022-12-23T20:56:01+5:30
Blockbuster IPO: ड्रोनआचार्य इनोव्हेशन्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केले. आमिर खान आणि रणबीर कपूरची यात मोठी गुंतवणूक आहे.