याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹15 च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:41 PM2024-06-13T12:41:28+5:302024-06-13T12:58:56+5:30
गेल्या एका वर्षात 200 टक्क्यांचा परतावा देणाऱ्या या कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरवर दलाल स्ट्रीट बुल्सची नजर आहे...