Tata PUNCH झीरो प्रोसेसिंग फी, कमी व्याजदरात खरेदी करण्याची सुवर्ण संधी; 'ही' बँक देतेय ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 12:05 PM2021-10-31T12:05:48+5:302021-10-31T12:20:52+5:30
Tata Punch Offer : टाटा पंच खरेदी करायची असल्यास बँक कोणत्याही प्रकारचं प्रोसेसिंग शुल्क आकारणार नाही. याशिवाय बँक व्याज दरातही सूट देणार आहे.