Budget 2022 : लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले, 'सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:38 PM2022-01-31T13:38:49+5:302022-01-31T14:08:33+5:30
Budget 2022 : लहान शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.