Budget 2023: बजेटपूर्वी लोकांच्या रडारवर आहेत हे 4 शेअर, करून देऊ शकतात छप्परफाड कमाई! लगेच जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 08:39 PM2023-01-17T20:39:45+5:302023-01-17T20:53:11+5:30
यावेळचा अर्थसंकल्प मोदी सरकार 2.0 चा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अशात सरकार वेगवेगळ्या सेक्टर्सवर फोकस करू शकते.