बंपर परतावा! 1 बोनस शेअर अन् टाटाच्या या स्टॉकनं ₹10 हजारचे केले ₹16 लाख; झुनझुनवाला, LIC चीही मोठी गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 11:04 PM2024-04-13T23:04:13+5:302024-04-13T23:13:35+5:30
दिग्गज गुंतवमूकदार रेखा झुनझुनवालांकडे टायटनचे 4.76 कोटीहून अधिक शेअर आहेत. या कंपनीमध्ये त्यांची 5.37 टक्के एवढी गुंतवणूक आहे. तर...