बम्पर परतावा! या 20 पैशांच्या शेअरनं पाडला कोटींचा पाऊस, फक्त 2 वर्षांत 1 लाखाचे झाले ₹3.72 कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 08:10 PM2023-03-21T20:10:10+5:302023-03-21T20:23:54+5:30
या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देऊन करोडपती बनवण्याचे काम केले आहे आणि तेही केवळ 2 वर्षांत...!