मोदी सरकारची ‘या’ कंपनीशी सेटलमेंट; हजारो कोटींच्या मोबदल्यात सर्व खटले घेणार मागे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:36 PM2021-09-08T17:36:46+5:302021-09-08T17:47:47+5:30
केर्न एनर्जीने जवळपास ७,९०० कोटी रुपये भरपाईच्या मोबदल्यात भारताविरोधात सुरू असलेला कर विवादाचा खटला सामोपचाराने सोडविण्याला मान्यता दिली.