ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा; १ जानेवारीपासून वाढीव एटीएम शुल्क मोजा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:34 AM2021-12-27T08:34:15+5:302021-12-27T08:55:06+5:30
ATM charges : एटीएम सेवा शुल्कात एक रुपयाची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडणार आहे.