LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:01 AM2021-09-27T09:01:43+5:302021-09-27T09:05:18+5:30
भारतीय जीवन विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ (IPO) कधी येणार तसेच AIR INDIA चे खासगीकरण याकडे देशाचे लक्ष लागले असल्याचे पाहायला मिळत आहे.