मोदी सरकारचे एक पाऊल मागे; BSNL-MTNL चे विलिनीकरण टाळले, आर्थिक कारण दिले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 03:21 PM2022-04-07T15:21:06+5:302022-04-07T15:25:36+5:30
BSNL-MTNL Merger: दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या अन्य पर्यायावर पडद्यामागून वेगवान घडामोडी घडत असल्याचे सांगितले जात आहे.