IDBI: ५७८ कोटींचा नफा देणाऱ्या ‘या’ बँकेची लवकरच विक्री; मोदी सरकारकडून हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:46 PM2022-02-22T12:46:30+5:302022-02-22T12:51:35+5:30
IDBI बँकेचा निव्वळ नफा डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ५३ टक्क्यांनी वाढून ५७८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.