Post Office च्या ‘या’ स्कीम्समधून मॅच्युरिटीपूर्वी काढू नका पैसा, अन्यथा द्यावा लागेल ‘इतका’ दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 09:40 AM2023-01-25T09:40:47+5:302023-01-25T09:50:33+5:30
Post Office Scheme Penalty : देशातील बहुतांश लोक बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.