EPFO Alert: आज दहा हजार काढा; उद्या लाखाचा फटका घ्या! पीएफमधून पैसे काढणे किती योग्य?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 11:15 AM2023-12-23T11:15:00+5:302023-12-23T11:20:07+5:30
अनेकदा असे दिसून आले आहे की, नागरिक क्षुल्लक कारणांसाठीही पीएफमधील पैसे काढून घेत असतात.