Post Office च्या या स्कीममध्ये वर्षाला कमवा १,११,००० रुपये, जाणून घ्या कोणती आहे योजना?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:13 AM2024-04-15T09:13:00+5:302024-04-15T09:19:37+5:30
या सरकारी योजनेत तुम्ही एकदा पैसे जमा करता आणि तुम्हाला त्यानंतर ५ वर्षांसाठी दर महिन्याला पैसे मिळतील.