Elon Musk : Tesla चे शेअर्स विकू की नाही?; एलॉन मस्क यांनी नेटकऱ्यांना विचारला प्रश्न, पाहा काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 05:56 PM2021-11-07T17:56:33+5:302021-11-07T18:00:19+5:30
Elon Musk Tesla Shares : Electric Vehicles च्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे एलॉन मस्क यांच्या एका ट्वीटनं सर्वांनाच धक्का दिला आहे.