EPFO : महत्त्वाची बातमी; EPF खातं आधार कार्डाशी लिंक न केल्यास होणार मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:57 PM2021-06-08T15:57:32+5:302021-06-08T16:07:36+5:30
EPFO Aadhaar Card Link : ६ कोटींपेक्षा अधिक EPFO कर्मचाऱ्यांसाठी १ जूनपासून बदलले नियम. सरकारनं सोशल सिक्युरिटी कोड २०२० अंतर्गत घेतला मोठा निर्णय