EPFO ची खास योजना; देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांना मिळणार आनंदाची बातमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 03:26 PM2022-07-10T15:26:32+5:302022-07-10T15:39:58+5:30
EPFO: ही प्रणाली लागू झाल्यानंतर देशभरातील 73 पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन एकाच वेळी ट्रान्सफर केले जाऊ शकते.