EPS Rule : १० वर्षांच्या नोकरीनंतर सर्वांना पेन्शनची खात्री, पूर्ण करावी लागणार ही अट; पाहा काय आहे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 09:41 AM2022-10-29T09:41:46+5:302022-10-29T09:51:15+5:30
५-५ वर्ष दोन निरनिराळ्या संस्थांमध्ये काम केल्यानंतर काय होणार असा प्रश्न आता मनात येत असेल. जाणून घ्या नक्की काय आहे हा नियम.