पगार १२ लाख असला तरी एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही, वाचा संपूर्ण हिशोब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 10:23 AM2024-03-04T10:23:37+5:302024-03-04T10:34:26+5:30
जुन्या टॅक्स प्रणालीमध्ये सरकारकडून टॅक्समध्ये सूट दिली जात आहे. आता तुम्हाला १२ लाख रुपये पगार असेल तरीही टॅक्स भरावा लागणार नाही.