कारमध्ये पुराचं पाणी गेलंय?, विमा कंपन्यांकडून घेऊ शकता ‘हे’ फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 03:46 PM2022-09-12T15:46:16+5:302022-09-12T15:58:42+5:30
जर तुम्ही वाहन विमा घेतला असेल आणि पुरात वाहनाचे नुकसान झाले असेल, तर तुम्हाला विमा संरक्षण अंतर्गत भरपाई मिळण्याचा अधिकार आहे.