Paytm ला मोठा धक्का! IPO रोखा, गंभीर आरोप करत माजी संचालकांची सेबीकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 01:00 PM2021-08-14T13:00:11+5:302021-08-14T13:07:21+5:30
भांडवली बाजारातून निधी उभारण्यास परवानगी मिळालेल्या डिजिटल पेमेंट क्षेत्रातील Paytm च्या IPO प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे.