ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 08:43 AM2024-09-23T08:43:23+5:302024-09-23T08:59:06+5:30
ATM Card Insurance : एटीएम कार्डाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. परंतु माहिती अभावी लोकांना त्याचा लाभ मिळत नाही.