वाढता वाढता वाढे..! 'या' दोन कंपन्यांमध्ये अदानी हिस्सा खरेदी करणार, 31 हजार कोटींना होणार डील?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 08:00 PM2022-08-21T20:00:09+5:302022-08-21T20:12:08+5:30
अदानी ग्रुपचे अनेक उद्योग आहेत, आता 'या' 2 कंपन्यांमध्ये हिस्सेदारी विकत घेऊन बांधकाम क्षेत्रावर अधिराज्य गाजवण्याच्या तयारीत आहेत.