Gautam Adani : अदानींच्या नावे मोठी कामगिरी, वर्षभरात मालमत्तेत सर्वाधिक वाढ; आठवड्याला 6,000 कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:12 PM2022-03-17T12:12:47+5:302022-03-17T12:23:55+5:30
भारत आपल्या 215 अब्जाधीश आणि 58 नव्या उद्योजकांसह जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा अब्जाधीश बनणारा देश झालाय.