Gautam Adani : दोन लाख कोटींचं कर्ज कसं फेडणार? पाहा काय म्हणाले गौतम अदानी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:41 PM2022-12-29T15:41:47+5:302022-12-29T15:47:11+5:30
अदानी समूहावरील कर्जाबाबत ते लोक बोलत आहेत, ज्यांना आमच्या आर्थिक स्थिती आणि कर्जाबाबत संपूर्ण माहिती नाही, असं अदानी म्हणाले.