Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 02:23 PM2021-06-18T14:23:05+5:302021-06-18T14:28:12+5:30
Adani Share Price : सोमवारपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये होतेय घसरण. चार दिवसांत अदानींच्या नेटवर्थमध्ये झाली १३.२ अब्ज डॉलर्सची घसरण.