मुलांना पॉकेटमनी देताय? मग त्यांचे बॅंक खातेही काढा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 02:12 PM2024-08-18T14:12:59+5:302024-08-18T14:22:21+5:30
(चंद्रकांत दडस)... सामान्यपणे लोक मुलांसाठी बँक खाती उघडत नाहीत. मात्र, खाते उघडून मुलांमध्ये बचतीची सवय तुम्ही लावू शकता.