Gold Price Rate : सणासुदीच्या काळात सोनं-चांदी देणार धक्का! सोन्याच्या दराने ६१,००० पार केले तर चांदीच्या दरातही तेजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:44 PM2023-10-27T12:44:33+5:302023-10-27T12:50:52+5:30
Gold Price Rate: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होत असून ६१,००० रुपयांची पातळी ओलांडली आहे.