Gold Rate: सोनं खरेदीचं उत्तम 'टायमिंग'! मोठ्या घसरणीची नोंद; जाणून घ्या लेटेस्ट दर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 07:20 PM2021-08-09T19:20:47+5:302021-08-09T19:33:40+5:30
Gold Rate Today, 9th Augest 2021: आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठ्या घसरणीची नोंद झाली आहे.