Gold-Silver Rates : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 04:17 PM2023-03-31T16:17:36+5:302023-03-31T16:24:55+5:30
Gold-Silver Rates : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी देशातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.