NPS मध्ये गुतंवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! तुम्ही गुंतवणूक कराल त्याच दिवशी तुम्हाला NAV चा लाभ मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 03:23 PM2024-07-28T15:23:26+5:302024-07-28T15:30:26+5:30
एनपीएस मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सकाळी ११ वाजेपर्यंत जमा केलेले डी-रिमिट पैसे देखील त्याच दिवशी गुंतवले जातील.