Good News! या बँकेकडून होमलोन घेतलेलं असल्यास ऑगस्टपासून तुमचा EMI होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 10:31 PM2020-08-04T22:31:16+5:302020-08-04T22:45:13+5:30
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम कर्जांवरील व्याजावरही झाला असून, विविध बँकांकडून कर्जांवरील व्याजदर कमी करण्यात येत आहेत.