GREAT unique package designS
अशी अनोखी पॅकेज डिझायनिंग तुम्ही पाहिलीच नसेल कारण 'जो दिखता है वो बिकता है' By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 07:14 PM2018-03-28T19:14:07+5:302018-03-28T19:25:53+5:30Join usJoin usNext मुंबई : ‘जो दिखता है वो बिकता है’, हे वाक्य मार्केटिंग क्षेत्रात नेहमी ऐकायला मिळतं. एखाद्या साध्या गोष्टीला थोडं सजवलं, कल्पकतेनं सादर केलं, ती आपोआपच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. वितरण आणि विपणन क्षेत्रासाठी तर पॅकेज डिझायनिंग ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. आगळ्यावेगळ्या, जरा हटके पॅकेज डिझाइन्सची काही अफलातून उदाहरणं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. बघा, फोटो पाहून तुम्हालाही त्या वस्तू विकत घेण्याचा मोह होतो की नाही? (सौजन्य - brightside.me) Jack Daniel Style Milk Packaging Cookies Ice cream shaped Soap Invisible Magic Tape Fruit Loops For Breakfast Beer Cans Wine Bottles Origami Set Birthday Chocolate for Every Age Gift Box Tasty Muesli Sticky Notes Container Gift Wrapper for Animal Lovers Colourful Pencils Juice Bottle Perfume Bottles French Fries with Sauce Containerटॅग्स :जाहिरातव्यवसायआंतरराष्ट्रीयAdvertisingbusinessInternational