HDFC बँकेची कमाल कामगिरी! कमावला १० हजार कोटींचा नफा; कर्ज वितरणात १५ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 07:19 PM2022-04-16T19:19:58+5:302022-04-16T19:23:59+5:30
HDFC बँकांच्या शाखांची संख्या ६,३४२ वर गेली असून, लवकरच विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.