बँका जोमात, ग्राहक कोमात! आता ‘या’ ५ बँकांनी कर्जदर वाढवले; EMI चा बोजा वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 05:22 PM2022-06-10T17:22:49+5:302022-06-10T17:30:54+5:30
आता सार्वजनिकसह खासगी क्षेत्रातील बँका कर्जदरात वाढ करत असल्याचा परिणाम ईएमआयवर होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.