आपला प्रोडक्ट बनवला नाही, दुसऱ्यांचं सामान विकून बनले ९५००० कोटींचे मालक; आज कोला किंग म्हणून ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:30 AM2023-10-19T08:30:10+5:302023-10-19T09:16:42+5:30
प्रसिद्ध कोल्डड्रिंक ब्रँड आणि प्रसिद्ध पिझ्झा ब्रँडसाठी जयपुरिया यांची कंपनी काम करत आहे.