Home Buying Tips: घर खरेदी करताना 'या' गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा, रिसेलच्या वेळी मिळेल मोठा रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 05:06 PM2023-02-04T17:06:00+5:302023-02-04T17:39:39+5:30
जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी सर्वप्रथम आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे.