मुंबईकरांच्या कमाईच्या 51% रक्कम होमलोनच्या हप्त्यांवर होतेय खर्च, पुण्याचा नंबर कितवा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 05:03 PM2024-01-10T17:03:47+5:302024-01-10T17:11:03+5:30
Knight Frank India Affordability Index: घर खरेदीच्या बाबतीत मुंबई सर्वात महाग शहर ठरले आहे.