Home Loan : होमलोनचं व्याज जास्त आहे? कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करु शकता; जाणून घ्या प्रोसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 03:59 PM2024-08-23T15:59:27+5:302024-08-23T16:03:34+5:30
Home Loan : जर आपल्या गृहकर्जाचे व्याजदर जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला आपले कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येते.