Home Loan Rates: तुमच्या स्वप्नातील घर घेण्यासाठी गृहकर्ज घेताय? 'या' बँका देतायेत स्वस्त कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:59 PM2021-12-06T17:59:01+5:302021-12-06T18:11:44+5:30
Home Loan Rates: गृहकर्ज घेण्यापूर्वी आपण निश्चितपणे अनेक बँकांचे व्याजदर पाहिले पाहिजेत. कारण गृहकर्ज हे दीर्घकाळ सुरू असते.