एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड वापरु शकतो, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:05 PM2024-08-19T18:05:57+5:302024-08-19T18:09:58+5:30
सध्या क्रेडिट कार्ड आपण सगळेच वापरतो, पण हे कार्ड वाापरत असताना अनेक नियम असतात. जास्त प्रमाणात क्रेडिट कार्ड व्यवस्थापित करणे सोपे नाही.