डेबिट/क्रेडिट कार्डनं शॉपिंग वापरता? जानेवारीपासून टोकनायझेशन सुरू होणार; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:06 PM2021-12-21T18:06:24+5:302021-12-21T18:09:12+5:30
डेबिट/क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारी शॉपिंग होणार अधिक सुरक्षित; आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय