रिटायरमेंटनंतर कमाईचं साधन नसेल तर SBI करणार मदत, पाहा कसा मिळेल याचा फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:33 AM2024-02-29T09:33:28+5:302024-02-29T09:42:31+5:30
देशातील बहुतेक ज्येष्ठ नागरिकांकडे वृद्धापकाळात उत्पन्नाचा स्रोत नाही. काही वेळा बचतीअभावी खर्च भागवणं कठीण होते.