जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Property Tips : भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यांत टॉप-१० शहरांमधील रियल्टी विक्रीचे प्रमाण ८ टक्क्यांनी घसरले आहे. अशात तुमच्या घराचे स्वप्न आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच प्रॉपर्टी मार्केटमध्ये आलेली तेजी आता मंदावली असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत मालमत्ता खरेदीदारांसाठी येणारा काळ अनुकूल आहे. तुम्हीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.