नव्या वर्षात या बँकांनी ग्राहकांना दिला धक्का! जाणून घ्या होमलोन किती महागलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 03:36 PM2024-01-16T15:36:55+5:302024-01-16T15:40:39+5:30
नव्या वर्षात कर्जाच्या व्याजात बँकांनी वाढ केली आहे. देशातील ८ मोठ्या बँकांनी व्याजात वाढ केली आहे.