कार्डांद्वारे आर्थिक व्यवहार वाढले; नव्या वर्षात २२ लाख कोटींचे व्यवहार होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 09:11 AM2021-12-31T09:11:59+5:302021-12-31T09:21:51+5:30
Card Payments : नव्या वर्षात २२ लाख कोटी रुपयांचे व्यवहार कार्डांद्वारे होऊ शकतात, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.