Zerodha Nikhil Kamath : भारतीय बँका जबरदस्त, पण आंतरराष्ट्रीय बँकांची परिस्थिती काय? झिरोदाच्या निखिल कामत यांनी सांगितलं वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:07 AM2022-11-23T11:07:48+5:302022-11-23T11:13:42+5:30
Zerodha Nikhil Kamath : झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी भारतीय बँकिंग सिस्टमची प्रशंसा केली आहे.